ठाणे मनपाचे अधिकारी महेश आहेर यांच्या काही ऑडिओ क्लिप आपल्याकडे आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या क्लिपमध्ये काय संभाषाण झालं या बाबतचे धक्कादाय खुलासे देखील जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत.